Mapusa Incident: विहिरीत उडी घेतलेल्या 65 वर्षीय महिलेला जीवनदान

सावंतवाडा, आसगाव येथे पहाटे 4:30 वाजता ही घटना घडली.
Mapusa Incident
Mapusa IncidentDainik Gomantak

Mapusa Incident: विहिरीत उडी घेतलेल्या 65 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाने जीवनदान दिले आहे. डावा हात नसलेल्या या महिलेला म्हापसा अग्निशमन दलाचे जवान गिरीश गावस यांनी सुखरूप बाहेर काढले. सावंतवाडा, आसगाव येथे पहाटे 4:30 वाजता ही घटना घडली.

Mapusa Incident
Mopa Airport Inauguration : मोपा लोकार्पणासाठी 11 डिसेंबर निश्चित, पण...

म्हापसा अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सावंतवाडा, आसगाव येथील एका 65 वर्षीय महिलेने खोल विहिरीत उडी घेतली. अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तात्काळ जवान घटनास्थळी दाखल झाले. लांब शिडीच्या सहाय्याने महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Dainik Gomantak
Mapusa Incident
Manushi Chhillar: फ्लॉपनंतर विश्वसुंदरीची साऊथ एन्ट्री

यावेळी म्हापसा अग्निशमन दलाचे जवान गिरीश गावस यांच्यासह, ज्ञानेश्वर सावंत, योगेश अमणकर, भगवान पालनी आणि सानिल बाणावलीकर आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com