पोरस्कडेत ८० क्युबिक बेकायदेशीर रेती परत नदीत टाकली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पेडणे मामलेदार व खाण आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्तरीत्या पोरस्कडे येथे आज तेरेखोल नदीतून बेकायदेशीर काढण्यात येणाऱ्या रेती जेसीबीद्वारे परत नदीत टाकली.​

पेडणे :  पेडणे मामलेदार व खाण आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्तरीत्या पोरस्कडे येथे आज तेरेखोल नदीतून बेकायदेशीर काढण्यात येणाऱ्या रेती व्यवसायाची पहाणी करुन नदीतुन बेकायदेशिररित्या काढण्यात आलेली सुमारे 80   क्युबीक मिटर रेती जेसीबीद्वारे परत नदीत टाकली. पेडणे मामलेदार अनंत मळिक,भुगर्भ शास्त्रज्ञ तथा खाण व उद्योग संचनालयाचे संचालक नितिन आतोसकर  व खाण खात्याचे निरीक्षक शाम सावंत यांचा मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

संबंधित बातम्या