गोव्यात आज कोरोनाचे 9 बळी, 2668 बाधित रुग्ण

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 37.42% वर पोहोचला आहे
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

पणजी : गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 37.42% वर पोहोचला आहे. आज 2668 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,974 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

Goa Corona Update
उत्पल पर्रीकरांसाठी शिवसेना पणजीतून माघार घेणार?

आज नमुन्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह - 2668

आज बरे झालेले रुग्ण – 3145

गेल्या 24 तासांतील मृत्यू - 9

एकूण मृतांची संख्या - 3594

पुनर्प्राप्ती दर - 88.64 %

गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 21,974

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com