पणजीतील 'Santa Monica' जेट्टीजवळ आढळला तरंगता मृतदेह

तरंगता मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ
Crime News
Crime NewsDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात गुन्हाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यात पुन्हा भर पडली असून आज सायंकाळच्या सुमारास राजधानी पणजी येथे एक मानवी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. त्यामूळे परिसरात घबराट उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

(A body was found floating near Santa Monica Jetty at Panaji)

Crime News
MLA Digambar Kamat: देवाने सांगितल्यामुळे मी काँग्रेस सोडली

मिळालेल्या माहितीनुसार पणजी येथील सांत मोनिका ('Santa Monica') जेट्टीजवळ एक मृतदेह तरंगताना आढळल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर तातडीने पणजी पोलिसांनी दाखल होत घटना स्थळाची पाहणी केली आहे. मात्र पोलिसांना मृतदेहाबाबत पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही.

Crime News
मडगाव,फोंडा बाह्य विकास आराखडा हरकतीसाठी मुदतवाढ

पोलिसांनी तपास सुरु ठेवला असून. ही हत्या आहे की, आत्महत्या याचा तपास घेतला जात असून मृतदेहाची ओळख ही पटलेली नाही. असे पणजी पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com