Quepem: जावयाकडून सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न, चाकूने केले वार

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
Quepem Police
Quepem Police Dainik Gomantak

सासूला जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केपे येथे एकाला अटक करण्यात आली आहे. चाकूने हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आला आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

(A person arrested for stabbing his mother in law with knife)

Quepem Police
Casino Goa: दवर्ली येथे अवैध कॅसिनो; पोलिसांनी छापा टाकताच आरोपी फरार

मिळालेल्या माहितीनुसार, जावयाने सासूवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तमिश पार्सेकर या आरोपीला केपे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केपे पोलिस (Quepem Police) करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कारण कोणते होते याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Quepem Police
Serendipity Art Festival: येवा गोंय आपलोच असा! गोव्यातला सेरेंडिपिटी नाही पाहिला तर काहिच नाही पाहिलं

वास्कोतील अपघातानंतर पोलिस सतर्क

वाहतूक नियमांचे पालन केले जात आहे की नाही यासाठी वास्को पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. वास्कोत एका अल्पवयीन मुलाकडून महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

Vasco Police
Vasco Police Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com