Goa Gold Scam
Goa Gold ScamDainik Gomantak

Goa Gold Scam: पणजीतील दागिने विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

3.34 लाखांचे सोन्याचे ब्रासलेट चोरी करून पणजीतील दागिने विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

सध्या गोव्यात चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून गोवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडण्यात यश येत आहे. दक्षिण गोव्यातील फोंडा परिसरातही चोऱ्यांचेही प्रमाण वाढले असून पोलीस स्थानकाच्या हद्दीत तब्बल 43 चोऱ्यांची नोंद झाली आहे. Goa Gold Scam

फातोर्डा - मडगाव येथून 3.34 लाखांचे सोन्याचे गिओमेट्रिक सिंफोनी ब्रासलेट चोरी करून पणजीतील दागिने विक्रेत्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी युवराज अगरवाल (तेलंगणा) यास अटक केल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. या घटनेची अधिक माहिती लवकरच समोर येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com