Goa AAP: गोव्यातील सरकार बेरोजगारीची समस्या सोडविण्यात अपयशी

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चड्डा यांचे गोव्यात आगमन (Goa AAP)
Delhi MLA RAghav Chaddha at Dabolim Air port (Goa AAP)
Delhi MLA RAghav Chaddha at Dabolim Air port (Goa AAP)Dainik Gomantak

Goa AAP: आम आदमी पक्षाचे प्रवक्ते व दिल्लीचे आमदार राघव चड्डा (AAP Spoke person & MLA Raghav Chaddha) यांचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी आगमन झाले. या भेटीत ते पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यांच्या गोवा भेटीदरम्यान विचारले असता गोव्यात बेरोजगारी समस्या भेडसावत असून गोव्यातील राजकारणी तसेच सरकार बेरोजगारीची समस्या (Unemployment issues) सोडविण्यात अपयशी ठरले आहे.

Delhi MLA RAghav Chaddha at Dabolim Air port (Goa AAP)
Congress Protest: आझाद मैदानाबाहेर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

निवडणुकीपूर्वी रोजगाराची आशा देऊन ते मतदारांची दिशाभूल करतात. निवडणूक झाली की आश्वासनपूर्ती करण्यास विसरतात. आज प्रश्न हाताळण्यास आम आदमी पक्ष आज मोठी घोषणा करणार असून ती बेरोजगारी समस्या विषय असणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बेरोजगार असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com