Goa: अभिजात पर्रीकर यांच्या गाडीला अपघात

अभिजात पर्रीकर हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र होत.
Goa: अभिजात पर्रीकर यांच्या गाडीला अपघात
Abhijat Parrikar Car

केपे: आज दुपारी सुमारे एक वाजता अभिजात पर्रीवकर (Abhijat Parrikar) यांच्या गाडीला सुलकर्णा येथे अपघात झाला सुदैवाने पर्रीकर यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. अभिजात पर्रीकर हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. (Abhijat Parrikar's car had an accident)

Abhijat Parrikar Car
Goa: कळंगुट बागा येथे जीवघेणे खड्डे

केपे पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार अभिजात पर्रीकर आपल्या गाडीने नेत्रावळी येथील फार्म वरून परत येताना सुलकर्णा येथे रस्त्याच्या बाजूला माखलेल्या चिखलात गाडीचे चाक घसरल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला कलंडली यात गाडीचे काहीप्रमाणात नुकसान झाले असले तरी अभिजात पर्रीकर यांना कोणतीच जखम झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com