Accident In Goa: माशेल येथे अपघात, केटीसी बसचे ब्रेक फेल

सुदैवाने कोणाही प्रवाशाला दुखापत नाही
Accident In Goa
Accident In GoaDainik Gomantak

माशेल येथे एक बस झाडाला धडकून अपघात घडल्याची घटना नुकतीच घडली आहे. सदर बस कदंबा कार्पोरेशनची असल्याचे समोर आले आहे. या चालत्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. Accident In Goa

चालत्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याशेजारील झाडाला धडकली. सुदैवाने या घटनेत कोणाही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हि बस कुठून कुठे जात होती याबद्दलही अद्याप माहिती समोर आली नाहीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com