चाकूचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल; गोवा पोलिसांची कारवाई

फातोर्डा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून दुसऱ्या संशयिताचा अद्याप शोध सुरू आहे.
चाकूचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल; गोवा पोलिसांची कारवाई
Crime NewsDainik Gomantak

गोवा: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालले आहेत यातच चाकूचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला होता; दरम्यान फातोर्डा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून दुसऱ्या संशयिताचा अद्याप शोध सुरू आहे.

(Action taken by Goa Police for threatening with a knife)

Crime News
तरुणीच्या हत्येप्रकरणी तळपण येथील तरुणाला जन्मठेप

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं सत्र वाढतच आहे; यातच काही दिवसांपूर्वी काबो दी रामा येथील दीपाली मेहता या 20 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी चेतन आरोंदेकर या 22 वर्षीय या तरुणाला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान आरोपपत्रानुसार, आरोपी चेतनने काबो दी रामा येथे दीपालीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी त्याला अटक केली. या खटल्याच्या समर्थनार्थ न्यायालयाने 32 साक्षीदार तपासले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी काणकोण येथील तळपण गावातील असून ते शेजारी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.