Dabolim Airport: विमानतळाजवळील लेझर वापराविरुद्ध होणार कारवाई...

रात्रीच्या वेळी उडणाऱ्या विमानात काही अज्ञात व्यक्ती लेझर लाईट लावत असल्याच्या वृत्तानंतर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी ज्योती कुमार यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Dabolim Airport | Goa News
Dabolim Airport | Goa News Dainik Gomantak

मडगाव: रात्रीच्या वेळी उडणाऱ्या विमानात काही अज्ञात व्यक्ती लेझर लाईट लावत असल्याच्या वृत्तानंतर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी ज्योती कुमार यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या मध्ये सहभागी असलेल्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

(Action to be taken against use of laser near airport )

Dabolim Airport | Goa News
Goa: राज्यात महानगरपालिका हद्दीतील पाळीव प्राण्यांची नोंदणी बंधनकारक?

त्या पुढे म्हणाल्या, टेक ऑफ आणि लँडिंगच्या टप्प्यात वैमानिकांना तात्पुरते अंधत्व येण्याची शक्यता असते "लेसर किरण जरी जमिनीवर लहान दिसत असले तरी कॉकपिटपर्यंत पोहोचत असताना प्रकाशाचा विस्तार होतो आणि याचा परिणाम वैमानिकांच्या डोळ्यावर होतो. हा परिणाम अनवधानाने धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतो, या मुळे शेकडो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते," असे कुमार म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com