अ‍ॅड जितेंद्र गावकर गोवा फॉरवर्ड पक्षात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

अॅड. जितेंद्र गावकर यांचा बुधवारी गोवा फॉरवर्ड पक्षात अधिकृत प्रवेश झाला. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांचे गोवा फॉरवर्ड पक्षात स्वागत केले.

पणजी- पर्नम येथील अॅड. जितेंद्र गावकर यांचा बुधवारी गोवा फॉरवर्ड पक्षात अधिकृत प्रवेश झाला. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांचे गोवा फॉरवर्ड पक्षात स्वागत केले.

 याप्रसंगी साळीगावचे आमदार जयेश साळगावकर, थिवीमचे माजी आमदार किरण कांदोळकर आणि आमदार विनोद पायलेकर उपस्थित होते. 

 

संबंधित बातम्या