माघारीनंतर 5,038 उमेदवार रिंगणात; तर 64 बिनविरोध निवडून आले

सासष्टी आणि सत्तरी या दोन्ही ठिकाणी 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

गोवा: आज माघारीच्या दिवशी एकूण 621 उमेदवारांनी पंचायत निवडणुकीतून आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 186 पंचायतींमध्ये 5038 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकूण 64 तालुक्यांतून 64 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बार्देशमधून सर्वाधिक म्हणजे 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यापैकी 5 उमेदवार एकट्या रेईस मागोस पंचायतीचे आहेत. सासष्टी आणि सत्तरी या दोन्ही ठिकाणी 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

(After withdrawal, 5,038 candidates left in fray; 64 elected unopposed)

Goa Panchayat Election
सांगे आयआयटीला विरोध नको : काब्राल

तालुकानिहाय तपशील

  • दक्षिण गोवा

▪️ फोंडा

एकूण पंचायती – १९

माघार घेतलेले उमेदवार – ५८

रिंगणात असलेले उमेदवार - ६०१

बिनविरोध – १

▪️ धारबांदोडा

एकूण पंचायती – ५

माघार घेतलेले उमेदवार – १९

रिंगणात असलेले उमेदवार - 123

बिनविरोध – १

▪️ सांगे

एकूण पंचायती – ७

माघार घेतलेले उमेदवार – ३३

रिंगणात असलेले उमेदवार - 156

बिनविरोध – २

▪️ सासष्टी

एकूण पंचायती – ३३

माघार घेतलेले उमेदवार – ६४

रिंगणात असलेले उमेदवार - 863

बिनविरोध – ११

▪️ मुरगाव

एकूण पंचायती – ७

माघार घेतलेले उमेदवार – २८

रिंगणात असलेले उमेदवार - 219

बिनविरोध – १

▪️ केपे

एकूण पंचायती – 11

माघार घेतलेले उमेदवार – ३९

रिंगणात असलेले उमेदवार - 240

बिनविरोध – ४

▪️ काणकोण

एकूण पंचायती – ७

माघार घेतलेले उमेदवार – २९

रिंगणात असलेले उमेदवार - १६९

बिनविरोध – ३

Goa Panchayat Election
निवडणूक काळात रात्री 10 नंतर दारूची दुकाने बंद करा, पोलिसांची जागृती 

उत्तर गोवा

▪ पेडणे

एकूण पंचायती – १७

माघार घेतलेले उमेदवार – 35

रिंगणात असलेले उमेदवार - 450

बिनविरोध – ४

▪️ डिचोली

एकूण पंचायती – १७

माघार घेतलेले उमेदवार – ६३

रिंगणात असलेले उमेदवार - 380

बिनविरोध – ९

▪️ सत्तरी

एकूण पंचायती - 20

माघार घेतलेले उमेदवार – ६३

रिंगणात असलेले उमेदवार - २५९

बिनविरोध – ११

▪️ बारदेश

एकूण पंचायती – ३३

माघार घेतलेले उमेदवार – १३४

रिंगणात असलेले उमेदवार - 995

बिनविरोध – १३

▪️ तिसवाडी

एकूण पंचायती – 18

माघार घेतलेले उमेदवार – ५६

रिंगणात असलेले उमेदवार - ५८३

बिनविरोध – ४

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com