मये भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी दिनानाथ गावकर यांची नियुक्ती

प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस उदय प्रभूदेसाई यांनी ही समिती जाहीर केली.
मये भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी दिनानाथ गावकर यांची नियुक्ती
BJP Kisan Morcha Samiti

डिचोली: मये भाजप किसान मोर्चा समितीच्या (BJP Kisan Morcha Samiti) अध्यक्षपदी दिनानाथ गावकर (Dinanath Gavkar) तर सरचिटणीसपदी शिवानंद बांक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस उदय प्रभूदेसाई यांनी ही समिती जाहीर केली. जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर,मये भाजप मंडळाचे अध्यक्ष सरचिटणीस दयानंद कारबोटकर, उपाध्यक्ष कमलाकांत वाडयेकर, सचिव विश्वास चोडणकर, शशिकांत सावंत, प्रदेश समितीच्या आरती बांदोडकर, संदीप पार्सेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP Kisan Morcha Samiti
व्हाळशी प्राथमिक शाळेला "अच्छे दिन"

मये किसान मोर्चा समिती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- दिनानाथ गावकर, उपाध्यक्ष-सुभाष पोळे, पिनाकी गावकर आणि उदय मांद्रेकर, सरचिटणीस- शिवानंद बांक्रे, सचिव-नरसिंह गावकर, वसंत परब आणि सदानंद बिचोलकर, सदस्य-प्रेमानंद मिशाळ, दिनानाथ मालवणकर, मधू कोचरेकर, महेश वायंगणकर, कृष्टा गावकर, रामदास मांद्रेकर, महादेव चोडणकर, भावेश शिरोडकर, दिलीप परब, रोहिदास मायणीकर, गोविंद तारी, सूर्या सातार्डेकर, वामन गोसावी, राजन नाईक, प्रभाकर नाईक, उदय मयेकर, रामनाथ पर्येकर, सदा गावकर, अशोक गिमोणकर, केशव जल्मी, मधू साटेलकर, हरीश (वासुदेव) सावंत, सुरेश पालव, दिलीप गावकर, मुकूंद गावकर आणि मनोहर भामईकर.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com