गोव्याच्या पोलीस महासंचालकपदी जसपाल सिंग यांची नियुक्ती

गोव्याचे नवे पोलीस महासंचाल आयपीएस अधिकारी जसपाल सिंग
mha appoints neeraj thakur as dgp andaman and nicobar jaspal singh as dgp goa
mha appoints neeraj thakur as dgp andaman and nicobar jaspal singh as dgp goa Dainik Gomantak

एका मोठ्या फेरबदलात, गृह मंत्रालयाने (MHA) अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी नीरज ठाकूर यांची संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर गोव्याचे (goa) नवे पोलीस महासंचाल आयपीएस अधिकारी जसपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

mha appoints neeraj thakur as dgp andaman and nicobar jaspal singh as dgp goa
काश्मिरी पंडितांना परतायचंय घरी, पण...

1994 च्या बॅचचे AGMUT कॅडरचे IPS अधिकारी ठाकूर सध्या दिल्ली पोलिसांचे (police) विशेष पोलिस आयुक्त (स्पेशल सेल) म्हणून कार्यरत आहेत.

एमएचएने अंदमान आणि निकोबारचे विद्यमान डीजीपी सत्येंद्र गर्ग यांचीही दिल्लीत बदली केली आहे. गर्ग, 1987-बॅचचे AGMUT कॅडरचे IPS अधिकारी, यांनी डिसेंबर 2020 मध्ये DGP अंदमान आणि निकोबार म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर या अधिकाऱ्याची MHA मध्ये सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि मंत्रालयातील (Ministry) ईशान्य विभागाची जबाबदारी सोपवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com