बेल्लारी कर्नाटकातून दररोज, अडीचशे पेक्षा जास्त खनिजवाहू ट्रक गोव्यात

Bellary carries more than two hundred and fifty mineral trucks from Karnataka to Goa every day
Bellary carries more than two hundred and fifty mineral trucks from Karnataka to Goa every day

काणकोण -  बेल्लारी - कर्नाटकातून दिवसाकठी अडीचशे पेक्षा जास्त खनिजवाहू ट्रक (miner truck) गोव्यात पोळे मार्गे  काणकोणातून मार्मगोवा बंदरा पर्यत जातात. पोळे तपासणी नाक्यावर ट्रकचे चालक (Truck driver) व वाहक यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. (Bellary carries more than two hundred and fifty mineral trucks from Karnataka to Goa every day)

हे ट्रक पोळे तपासणी नाका ओलांडल्यावर माड्डीतळप, दापट, गुळे येथे नास्तापाणी करण्यासाठी थांबतात त्याच्याकडे करोना निगेटिव्ह दाखला असत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com