भुसारी मालाच्या दुकानाला आग लागून माल जळून खाक

पैगीण बाजारातील दुकानातील सर्व माल जळून खाक झाला.
Bhusari goods shop caught fire and burnt goods

Bhusari goods shop caught fire and burnt goods

Dainik Gomantak

काणकोण: पैगीण बाजारातील जयप्रकाश पैगीणकर यांच्या भुसारी मालाच्या दुकानाला आग लागून दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. ही आग उत्तररात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीत सुमारे अडीच लाख रूपयांची मालमत्ता जळाली असे दुकानदार जयप्रकाश पैगीणकर यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Bhusari goods shop caught fire and burnt goods</p></div>
Goa Covid Updates: राज्यात 1338 सक्रिय रूग्ण, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त!

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच आग दुकानभरपसरली होती.या आगीची झळ शेजारच्या दुकानालाही लागली आहे. आग दुकानाच्या मागे लागून ती नंतर पसरली असे पैंगीणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com