गोवा जिल्हा पंचायतीच्या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार अंजली नाईक विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

 गोवा जिल्हा पंचायतीच्या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी झाल्या.

ताळगाव : गोवा जिल्हा पंचायतीच्या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी झाल्या. यावेळी महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरेट, सीसीपीचे महापौर उदय मडकईकर आणि इतरांनी कॅम्पल पणजी येथील मतमोजणी केंद्राबाहेर त्यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या