BJP Goa प्रभारी सी.टी.रवी गोव्यात दाखल, दिगंबर कामत यांची घेतली भेट

C T Rao
C T Rao Dainik Gomantak

गोव्यात आठ काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे गोवा प्रभारी सी.टी.रवी गोव्यात दाखल झआले आहेत. सी.टी.रवी यांनी नुकतेच भाजपवासी झालेल्या माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली आहे. तसेच, भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार देखील रवी राहत असलेल्या हॉटेलवरती पोहचले आहेत.

C T Rao
Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार ही 2 'निनावी पत्रे'?

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार का?

भाजपचे गोवा प्रभारी सी.टी.रवी गोव्यात दाखल झाल्याने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या, मंत्रीमंडाळाच्या विस्ताराबाबत चर्चा होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दोघांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा आहे. पण, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तुर्तास मंत्रीमंडळ विस्तार होणार नसल्याचे संकेत बुधवारी दिले आहेत. त्यामुळे राव यांच्या भेटीचा उद्देश काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

C T Rao
Netravali: नेत्रावळीच्या माजी सरपंच व उपसरपंचासह एकूण सात जणावर भ्रष्टाचाराचे आरोपपत्र

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com