भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन

भारतीय जनता पक्ष पणजी मंडळ व गुरुकृपा आयुर्वेद पणजी यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्या ता.6 ऑक्टोंबर रोजी मिरामार येथे मोफत आयुर्वेदीक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन
Goa BJP Party Dainik Gomantak

पणजी: भारतीय जनता पक्ष (BJP) पणजी मंडळ व गुरुकृपा आयुर्वेद पणजी यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्या ता.6 ऑक्टोंबर रोजी मिरामार येथे मोफत आयुर्वेदीक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Goa BJP Party
Goa Monsoon: राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासन हाय अलर्टवर

रीअल हाऊस समोरील लॉयला सभागृहात सेंट मेरी कॉलनी मिरामार येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे शिबीर असेल. या शिबिरात सांधेदुखी, अस्थमा व व्यसन यांची तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत. शिबारात सहभागी होण्यासाठी 9881000016 या क्रमांकावर नोदणी करावी. असे कळवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.