Book Publication: गुरुवंदना, गुरुंचा महिमा सांगणाऱ्या पुस्तिकेचा मांद्रेत २३ रोजी प्रकाशन सोहळा

प्रमुख पाहुणे (Special Guest) म्हणून मांद्रेचे (Mandrem) आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) उपस्थित राहतील.
Book Publication: गुरुवंदना, गुरुंचा महिमा सांगणाऱ्या पुस्तिकेचा मांद्रेत २३ रोजी प्रकाशन सोहळा
Guru Purnima (Book Publication)Dainik Gomantak

विकास परिषद मांद्रे संचालित,रमाकांत खलप विद्यालय मांद्रे (Ramakant Khalap Vidyalaya, Mandrem) आणि न्यू इंग्लिश पूर्व प्राथमिक विद्यालय (New English Pre-Primary School), आयोजित गुरुंचा महिमा सांगणारी गुरुवंदना पुस्तिका प्रकाशन (Guruvandana Book Publication at Mandrem) सोहळा शुक्रवार दिनांक २३ रोजी सकाळी ९. ३० वाजता रमाकांत खलप विद्यालय, मान्द्रे येथे सभागृहात आयोजित केला आहे .

Guru Purnima (Book Publication)
Pernem: सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे २३ रोजी गुरुपौर्णिमा

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे , प्रमुख अतिथी प्रा. अनिल सामंत , खास निमंत्रित प्रमोद गजानन गणपुले, हायस्कूलचे चेअरमन रमाकांत खलप , मुख्याध्यापक मोहनदास चोडणकर आदी उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे नियम (Corona Rules) पाळून कार्यक्रम केला जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com