कावरें-पिर्ला पंचायत परिसरात वीजपुरवठा खंडीत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

 ३३ केव्ही क्विनामोल फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ रोजी सकाळी ९.०० ते  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कोलोंबा, चुडिया, केवणा, सुलकर्ण, मायणा, कावरें आणि पिर्ला, काजुर, कुर्ला भागात रिवण आणि कावरें-पिर्ला पंचायत भागात वीज होणार नाही.

 पणजी: ३३ केव्ही क्विनामोल फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ रोजी सकाळी ९.०० ते  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कोलोंबा, चुडिया, केवणा, सुलकर्ण, मायणा, कावरें आणि पिर्ला, काजुर, कुर्ला भागात रिवण आणि कावरें-पिर्ला पंचायत भागात वीज होणार नाही. तसेच वंडामळ फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ रोजी सकाळी ९.०० ते  दुपारी १.०० वाजेपर्यंत वंडामळ बया भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.११ केव्ही धर्मापूर फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ रोजी सकाळी ९.३० ते  दुपारी २.०० वाजेपर्यंत वेरोडा, पोयटेमड्डी, पांजरगणी, शिपलेर, तळवाडा, भाटीयावाडा, सेंट मिंगेलवाडा, द्रमापूर चर्च, द्रमापूर पंचायत, खरपामोड्डी, चारमोड्डी, बोंदोरी, रॉकवाडा, नुसी इस्पितळ, रेल्वे गेट, वागागोळ, मिंगफॉल, शिर्ली चॅपेल, पोतोवाडी, मायकावाडा, खारमोड्डी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

 

संबंधित बातम्या