कळंगुटमध्ये दोन टोळ्यांमध्ये तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला

पोलिसांनी 'टारझन' या टोपण नावाने ओळखला जाणाऱ्या संशयितस केली अटक
कळंगुटमध्ये दोन टोळ्यांमध्ये तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला
अटकेचे प्रतीकात्मक चित्र Dainik Gomantak

पणजी: कळंगुटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा दोन गुन्हेगारी टोळी (Criminal gang) मध्ये तीक्ष्ण हत्यारांनी एकमेकावर हल्ला (Attack with weapons) केला. या हल्ल्यात एक जखमी झाला. स्थानिक पोलिसांनी टोपण नावाने ओळखला जाणाऱ्या टारझन (Suspect Tarzan) याला अटक केली आहे, तर दोन्ही टोळीतील हल्लेखोर फरारी झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अटकेचे प्रतीकात्मक चित्र
सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ

या दोन्ही टोळीकडून झालेल्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कळंगुट पोलिसांनी काही कथित हल्लेखोरांची ओळख पटवली आहे आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com