Breaking News: गोवा विधानसभेचे अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणार

गोवा विधानसभेचे शेवटचे दोन दिवसीय अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी दिली आहे.
Breaking News:  गोवा विधानसभेचे अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणार
Goa Legislative AssemblyDainik Gomantak

गोवा विधानसभेचे शेवटचे दोन दिवसीय अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी दिली आहे. या अधिवेशनात 77 तारांकित तर 221 तारांकित प्रश्न चर्चिले जाणार असून विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. काँग्रेसचे माजी आमदार लुईझीन फालेरो यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे त्यामुळे अधिवेशनात 39 आमदार सहभागी होणार आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

Related Stories

No stories found.