Breaking News: शिवसेना प्रभारी संजय राऊत गोव्यात दाखल

शिवसेना प्रभारी आणी राज्यसभेतील खासदार सन्माननीय श्री संजय राऊत (Sanjay Raut) ह यांचे गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले.
Breaking News: शिवसेना प्रभारी संजय राऊत गोव्यात दाखल
Sanjay RautDainik Gomantak

शिवसेना प्रभारी आणी राज्यसभेतील खासदार सन्माननीय श्री संजय राऊत (Sanjay Raut) ह यांचे गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले. बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता गोवा विमानतळावर आगमन होणार आहे, स्वागतार्ह म्हणून गोवा शिवसेना प्रमुख मा.श्री जितेश कामत व उपप्रमुख मा श्री सुभाष केरकर, सरचिटणीस मा श्री मिलिंद गावस आणि कुठ्ठाळी मतदार संघातील महिला आघाडीच्या व शिवसेना प्रमुख मा.सौ.भक्ती खडपकर, रीया पाटील उपस्थित होत्या.

Sanjay Raut
Goa Congress Politics पुन्हा चर्चेत: राष्ट्रवादी, फॉरवर्ड मात्र स्थितप्रज्ञ

गोवा आणि महाराष्ट्राचा एक भावनिक नात आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शिवसेनेने राज्यकारभार केला आहे त्याच पद्धतीने गोव्यात ही राज्यकारभार करणार असून गोव्यात बहुमतासाठी लागणाऱ्या 22 जागा शिवसेना लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची सध्याची गरज नाही आमचा पक्ष संघटन मजबूत आहे आणि त्या जोरावर आम्ही त्या जागा जिंकू असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात व्यक्त केला आहे गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची व्यूहरचना आणि नेत्यांच्या गाठीभेटी यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com