Calangute Fire News: कळंगुटमध्ये शॅकचे डिझेल जनरेटर आगीत जळून खाक

कोणतीही जीवितहानी झाली नाही
Calangute Fire News
Calangute Fire NewsDainik Gomantak

Calangute Fire News: कळंगुट येथे एके ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली आहे. इथल्या बर्फ कारखान्याजवळील शॅकच्या डिझेल जनरेटरला अचानक आग लागून तो जळून खाक झाला आहे.

दरम्यान, आग लागल्यानंतर त्वरित म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. तसेच आग पुढे वाढू नये याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे शॅकचे आणखी नुकसान झाले नाही.

महत्वाची बाब म्हणजे, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com