Accident In Chorla Ghat: अपघातांचे सत्र सुरुच; चोर्ला घाटात मालवाहू ट्रकचा अपघात

चोर्ला घाटात एका वळणावर मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक कलंडला असुन या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे.
Truck Accident in Chorla Ghat
Truck Accident in Chorla GhatDainik Gomantak

गोवा: चोर्ला घाटात एका वळणावर मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक कलंडला असुन या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत.

()

Truck Accident in Chorla Ghat
Accident In Curchorem: कुडचडे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात! एक दुचाकीस्वार गंभीर जखमी

या पार्श्वभूमीवर कुडचडे येथील सोनू कामत हॉस्पिटलजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे

चोर्ला घाटात अपघातांचे सत्र सुरुच; दोन चारचाकी धडकल्या

चोर्ला घाटात वारंवार वाहतुक कोंडीचे प्रकार समोर येत आहेत. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे घाटात कोंडी होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दोन चारचाकीचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

चोर्ला घाटात वाहतूक कोंडीवर उपाय आवश्यक

चोर्ला घाटात आज अपघात झाला असला तरी या घाटात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने जाणवत असल्याचे काही वाहनचालकांनी म्हटले आहे. बऱ्याच वेळा एखादे वाहन खराब झाल्यास ते पुर्ववत होईपर्यंत सर्व वाहतूक थांबावावी लागत असल्याचं ही काही वाहनचालकांनी म्हटले आहे.

24 तासांत दुसरा अपघात

कुडचडे येथील सोनू कामत हॉस्पिटलजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे; दोघांना उपचारासाठी कुडचडे आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com