भर बाजारातील रोकड लंपास

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

भर बाजारातील सुमारे चार दुकाने अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून रोकड लंपास केल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे .

कुडचडे: भर बाजारातील सुमारे चार दुकाने अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून रोकड लंपास केल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे.

ज्या इमारतीत वीजमंत्री निलेश काब्राल राहतात त्याच इमारतीच्या तळमजल्यावर असलेले दुकानही चोरटयांनी फोडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे .

संबंधित बातम्या