Goa Election: मतदार यादी अचूक असावी

मतदार यादीत (Voter list) नावाचा समावेश करून सरकारी योजनांचा गैरफायदा घेतला जातो.
Goa Election: मतदार यादी अचूक असावी
Goa Election: मतदार यादी अचूक असावीDainik Gomantak

मोरजी: पेडणे (Pernem) तालुक्यात सीमाभागातील अनेक नागरिकांची मतदार यादीत (Voter list) नावे घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रकार त्वरित बंद व्हायला हवा. मतदार यादी सदोष हवी. या यादीत जे कोणी बेकायदा नावे समाविष्ट करतात, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक (venkatesh naik) यांनी केली आहे.

मतदार यादीत (Voter list) नावाचा समावेश करून सरकारी योजनांचा गैरफायदा घेतला जातो. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यासाठी निवडणुक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

Goa Election: मतदार यादी अचूक असावी
खाणकाम सुरू करून जमीन का देऊ शकत नाही?

ग्रामीण भागात काम करणाऱ्या बीएलओनी जबाबादरीने काम करायला हवे. मतदार यादीतल व्यक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तव्यास आहे का? हेही पाहावे. स्थानिकावर अन्याय होऊ नये. मतदार यादी सदोष असावी, याकडेही लक्ष द्यायला हवे, असेही नाईक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com