गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

 Chance of rain in some places in Goa
Chance of rain in some places in Goa

पणजी: राज्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या काही भागात पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे वेधशाळने वर्तविली आहे. त्याशिवाय सांगे, केपे आणि फोंडा तालुक्यावर काहीप्रमाणात ढगांचे सावट राहिले आहे. त्याशिवाय काही भागात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाटही ऐकायला मिळू शकतो.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com