मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची ‘दामोदर साल’ ला भेट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मडगाव येथे ‘दामोदर साल’ ला भेट दिली.

मडगाव - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मडगाव येथे ‘दामोदर साल’ ला भेट दिली. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गोवा दौऱ्यादरम्यान काहीकाळ वास्तव्य केले होते. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येथे भेट देणार होते मात्र केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्यानंतर त्यांनी हा दौरा पुढे ढकलला होता.

संबंधित बातम्या