Goa CM Pramod Sawant|धक्कादायक! मुख्यमंत्र्यांनाच आला फेक कॉल

पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असुन, दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर कोणीतरी भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाचे अधिकारी म्हणून फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपीने 9528369009 हा मोबाईल नंबर वापरला होता. पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असुन, दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

(Chief Minister Pramod Sawant received a fake call)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com