चिंबल-रायबंदरवासी चॅपेलच्या संरक्षणासाठी एकत्रित

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

महामार्ग उभारणीस विरोध नाही, परंतु अनावश्यक रित्या चॅपेलच्या  पुढील संरक्षक भिंतीच्या आतील काही भाग महामार्गाच्या कामामुळे तोडणे आवश्यक नाही.

पणजी- फोंडा महामार्गाच्या उभारणीत रायबंदर-चिंबल जंक्शनवर असलेल्या चॅपेलचा अडथळा येत नाही. शंभर वर्षांपूर्वीचे अधिकृतरित्या असलेल्या चॅपेलचे संरक्षण महत्त्वाचे आहे. 

महामार्ग उभारणीस विरोध नाही, परंतु अनावश्यक रित्या चॅपेलच्या  पुढील संरक्षक भिंतीच्या आतील काही भाग महामार्गाच्या कामामुळे तोडणे आवश्यक नाही. सरकारने याबाबत स्थानिकांशी चर्चा करणे अपेशीत आहे, असे मान्यवरांनी आजच्या सभेत सांगितले.

संबंधित बातम्या