फेरीसेवा शुल्कात वाढ केल्याप्रकरणी चोडण-माडेल पंचायत थेट न्यायालयात

Chodan Madel Panchayat directly in court in case of increase in ferry service fee
Chodan Madel Panchayat directly in court in case of increase in ferry service fee

पणजी : राज्यात रात्रीच्यावेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात पाचपटीने वाढ केल्याप्रकरणी चोडण-माडेल पंचायत तसेच काही ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीवेळी सरकारने उत्तर देण्यास मुदत मागितल्याने त्यांना दोन आठवड्याची मुदत खंडपीठाने दिली आहे. रात्रीच्यावेळी विशेष फेरीसेवेसाठी ५५ रुपये शुल्क आकारण्यात येत होते मात्र हे शुल्क २५० रुपये वाढवण्यात आले आहे. त्यासंदर्भातची अधिसूचना सरकारने काढली आहे. ही शुल्कवाढ करून सरकारने चोडण - माडेल ग्रामस्थांवर अन्याय केल्याचा दावा करण्यात आला आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com