तुये-पेडणेतील डायलेसीस केंद्राचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

तुये-पेडणे येथील सरकारी इस्पितळाच्या नव्या इमारती डायलेसीस विभागाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते करण्यात आले.
तुये-पेडणेतील डायलेसीस केंद्राचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

पेडणे: तुये-पेडणे येथील सरकारी इस्पितळाच्या नव्या इमारती डायलेसीस विभागाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन करण्यासाठी बांबोळी येथे गो मेकॉत किंवा जिल्हा इस्पितळात जाणाऱ्या पेडणे तालुक्यातील रुग्णांची सोय या इस्पितळात सोय होणार. कार्डेक विभागाचीही या इस्पितळात लवकरच सोय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी कोविड काळात मुख्यमंत्री डॉ.सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांनी हाताळलेल्या परिस्थीची प्रशंसा केली.

Related Stories

No stories found.