Goa Sand Mining: कामुर्ली येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कोलवाळ पोलिसांची कारवाई

या कारवाईत एक ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Goa Sand Mining
Goa Sand MiningDainik Gomantak

Goa Sand Mining कामुर्ली येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कोलवाळ पोलिसांनी छापा टाकला असून या कारवाईत एक ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मामलेदार आणि पोलिसांनी मिळून ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामुर्ली येथे बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात वाळूसह एक ट्रक जप्त करण्यात आला आहे.

Goa Sand Mining
Margao News: गोमंत विद्या निकेतनचे प्रभुगावकर, जाण आणि पारकर यांना साहित्य पुरस्कार जाहीर

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि सक्त कारवाई करावे अशी सूचना कोलवाळ पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बार्देझ मामलतदारांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्या विषयी खाण विभागाचे प्रतिनिधी औपचारिकता पूर्ण करत असून पुढील तपास चालू आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com