Goa Accident: तिलारीच्या कालव्यात कोसळला काँक्रिटवाहू मिक्सर ट्रक

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या तिलारीच्या कालव्यात अडवलपाल येथील एका काँक्रिट प्लांटचा काँक्रिटवाहू मिक्सर ट्रक कोसळला.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

गोवा: अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या तिलारीच्या कालव्यात अडवलपाल येथील एका काँक्रिट प्लांटचा काँक्रिटवाहू मिक्सर ट्रक कोसळला. कालव्याच्या बाजूने प्रवास करताना हा अपघात घडला आहे.

(Concrete mixer truck crashed in Tilari canal)

Goa Accident
गोव्यात पहिली सोलर बोट लॉन्च; सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी मोफत प्रवास

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 152 जीवघेणे अपघात

मागील आठ महिन्यांत गोवा राज्यातील जीवघेण्या अपघातांमध्ये जवळपास 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये एकूण 164 जणांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षीच्या याच महिन्यांत एकूण 133 जणांचा मृत्यू झाला होता. यात सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. 2021 च्या याच महिन्यांत 130 मृत्यूंच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत रस्ते अपघातात 152 जणांचा मृत्यू झाला आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2009 मध्ये एकूण अपघातांची संख्या वाढली असून गेल्या वर्षी 1742 च्या तुलनेत नोंदवली गेली होती, तर 2021 मध्ये 95 च्या तुलनेत 223 गंभीर अपघात गेल्या आठ महिन्यांत नोंदवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com