काँग्रेस पक्ष एकटा भाजपला पराभूत करूच शकत नाही: महुआ मोईत्रा

भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे...
काँग्रेस पक्ष एकटा भाजपला पराभूत करूच शकत नाही: महुआ मोईत्रा
TMC गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) Dainik Gomantak

गोवा: गोवा तृणमूल कॉंग्रेसच्या प्रभारी, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी काही दिवसांपूर्वी यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत संभाव्य युतीचे संकेत देत महुआ मोईत्रा या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. काँग्रेस पक्ष एकटा भाजपला पराभूत करू शकत नाही, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांनी साथ दिली पाहिजे, एकत्रित आले पाहिजे आसे विधान करत महुआ मोईत्रा (Mahua Moitra) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (Congress alone cannot defeat BJP statment by Mahua Moitra)

TMC गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra)
Vasco: वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांना पोलिस उपअधीक्षक पदी बढती

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत आपली छाप सोडण्यासाठी व भाजपला दणका देण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party), काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पार्टी (MGP) एकत्रित येऊ शकतात, ममतांनी भूतकाळात हे केले आहे आणि त्या ते आताही करू शकता; असे महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com