Corona Virus: गोव्यात कोरोना नियंत्रणात; नव्या बाधिताची नोंद नाही

जगभरातल्या काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट संक्रमित होत असताना राज्यात सुरू असलेली कोरोनाची साथ आता नियंत्रणात आहे.
Corona Virus |Goa
Corona Virus |GoaDainik Gomantak

Corona Virus: जगभरातल्या काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट संक्रमित होत असताना राज्यात सुरू असलेली कोरोनाची साथ आता नियंत्रणात आहे. काल कोरोनाचे नवे बाधित सापडले नाहीत. याशिवाय एकूण कोरोना बाधितांची संख्याही दहापेक्षा खाली आली आहे.

तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या केवळ 7 झाली आहे. काल घेतलेल्या 305 संशयितांच्या चाचण्यांपैकी कोणीही नवे बाधित सापडले नाहीत. आज कोरोनाचा बळी नसल्यामुळे मृत्यूचा आकडा 4.013 कायम आहे.

राज्यात आतापर्यंत 2,59,116 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 2,55,096 नागरिक पूर्णत: बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण 98.45 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com