Cyclone Tauktae Impact: पाहा गोव्यातील परिस्थितीची बोलकी छायाचित्रे

Cyclone Tauktae Impact Photos of Tokta storm in Goa
Cyclone Tauktae Impact Photos of Tokta storm in Goa

 करमल घाटावरील  महामार्गावर  पडलेली  झाडे

कोलवा समुद्रकिनाऱ्यावरील वाधळामूळे पाणी रस्त्यावर

कोळब॔ काणकोण समुद्रकिनाऱ्यावर  मोठ मोठ्या रूद्र लाटानी किनाऱ्यावर  धडक  दीली 

समुद्राच्या रुद्ररुपाने  किनाऱ्यावरील रस्ताही वाहून गेला

होड्या व घरात समुद्राचे पाणी गेले


 पीसोणे येथील  शेतातील ऊस पावसामूळे असा आडवा झाला

खारेल मडगाव येथे वढाचे झाड उमटून गाडीवर पडले

 मडगाव भागातील पडलेली झाडे कापताना अग्निशामक  दलाचे जवान

 दाडीवाडो कूकंळ्ळी येथील  महामार्गावर  वढाचे झाड उमटून  पडले महामार्ग बंद

 गूळे काणकोण येथील  महामार्गावर झाडे उमटून महामार्ग बंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com