काणकोण: चक्रीवादळामुळे बागायतींचे नुकसान

Damage to horticulture due to cyclone
Damage to horticulture due to cyclone

काणकोण: काणकोणात बारा हेक्टर जमिनीतील बागायती पिकांचे (Horticultural crop) मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले. चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) वीज खांबासह अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. किनारी भागांबरोबरच तालुक्यातील अंतर्गत गावडोंगरी व खोतीगाव भागातील बागायतीत मोठी हानी झाली आहे. (Damage to horticulture due to cyclone)

वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतीची सर्वाधिक नुकसानी झाली असल्याचे विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले. नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये केळी, अननस, आंबा यांची प्रचंड नुकसानी झाली आहे.

मात्र वायंगण शेतीची कापणी होऊन शेतकऱ्यानी पिके सुरक्षीत घरांत नेल्याने भातपिकाची नुकसानी झाली नसल्याचे  विभागीय कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले. खोतीगावातील प्रसाद वेळीप यांच्या बागायतीची या वादळात प्रचंड नुकसान झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com