आगोंदला मृत डॉल्फिन सापडला

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

अडीच मीटर लांबीचा मेलेला डॉल्फिन सापडला.

काणकोण

आगोंद किनाऱ्यावर लाटांबरोबर वाहत आलेला अडीच मीटर लांबीचा मेलेला डॉल्फिन सापडला.गेल्यावर्षी याच किनाऱ्यावर असाच मेलेल्या अवस्थेत डॉल्फिन सापडला होता.आगोंद किनारा सागरी कासावासाठी प्रसिद्ध आहे.मेलेल्या डॉल्फिन ला वन खात्याच्या अधिकाऱ्यानी पंचनामा केल्यानंतर किनाऱ्यावर खड्डा काढून दफन केले.मोठ्या ट्रॉलरच्या फेनला अडकून किंवा जाळ्यात सापडून या डॉल्फिन मरण्याची शक्यता वनअधिकाऱ्यानी व्यक्त केली.

 

 

संबंधित बातम्या