गोवा मुक्तिदिन‌ आयोजन समितीच्या बैठकीवर दिगंबर कामत यांचा बहिष्कार

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिन‌ षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आयोजन समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा बहिष्कार.

पणजी: गोवा मुक्तिदिन‌ षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आयोजन समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा बहिष्कार.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनावर चर्चा होणार आहे. आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे न सोपवता स्वातंत्र्यसैनिक संघटना व कलाकार संघ यांच्याकडे सोपवण्याची मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.

आणखी वाचा:

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीत राजकीय नेत्यांचे वजन वाढले! -

संबंधित बातम्या