गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर

कला आणि संस्कृती संचालनालय गोवा 2021 चा निकाल, कट ऑफ मार्क्स आणि मेरिट लिस्ट जाणून घ्यायची असेल तर या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर
Directorate of art and culture store clerk mark list 2021 final result Dainik Gomantak

गोवा आर्ट अँड कल्चर विभागातर्फे स्टोर क्लर्क Store Clerk या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हि परिक्षा 12 आक्टोंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. कला आणि संस्कृती संचालनालय गोवा 2021 चा निकाल, कट ऑफ मार्क्स आणि मेरिट लिस्ट जाणून घ्यायची असेल तर @goa.gov.in.या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. कला आणि संस्कृती संचालनालयाने ही माहिती जाहीर केली आहे. कला आणि संस्कृती संचालनालय गोवा निकाल 2021 अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झाला आहे. goa.gov.in या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

कला आणि संस्कृती संचालनालय गोवा निकाल 2021

विद्यार्थ्यांसाठी हि महत्वाची बातमी आहे. कला आणि संस्कृती संचालनालय गोवा विभागाचा निकाल जाणून घेण्यासाठी परिक्षांर्थीना हॉल तिकीट क्रमांकासह तयार रहावे लागेल. त्यामुळे, तुम्ही आपला निकाल सहज पाहू शकता.

Directorate of art and culture store clerk mark list 2021 final result
संरक्षण अभ्यास संस्थेला मनोहर पर्रीकरांचे नाव

कला आणि संस्कृती संचालनालय गोवा निकाल 2021 कसा शोधायचा

1. गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट goa.gov.in ला भेट द्या.

2. कला आणि संस्कृती संचालनालय गोवा मुख्यपृष्ठ दिसू लागले.

3. त्यानंतर, तुम्ही कला आणि संस्कृती संचालनालय गोवा निकाल लिंक शोधणे आवश्यक आहे.

4. लिंकवर क्लिक करा.

5. हॉल तिकीट क्रमांक आणि जन्मतारीख त्या ठिकाणी सबमिट करा.

6. आपला निकालाची प्रिंट आउट काढून घ्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com