महापालिकेच्या ४५० कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

दिवाळीच्या मुहूर्तावर पणजी महापालिकेने यावर्षी ४५० कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यास ६,९०० रुपये बोनस मिळालेला आहे.

पणजी : दिवाळीच्या मुहूर्तावर पणजी महापालिकेने यावर्षी ४५० कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यास ६,९०० रुपये बोनस मिळालेला आहे. बोनसपोटी महापालिकेतर्फे एकूण ३२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

संबंधित बातम्या