गोमेकॉ’तील डॉक्‍टरचे निलंबन मागे

dainik gomantak
शनिवार, 16 मे 2020

आता त्या प्रकरणाची चौकशी करणारी गोमेकॉ पातळीवरील समितीच गुंडाळण्यात आल्याने निलंबन मागे घेणे, हे उपचारापुरते राहिले होते.

पणजी, 

माजी आमदार स्व. जितेंद्र देशप्रभू यांना गोमेकॉत उपचारासाठी आणल्यानंतर झालेल्या दिरंगाईचा ठपका ठेवत निलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संघटना व गोमेकॉ निवासी डॉक्टर संघटनेने घटनाक्रम विशद करत त्या डॉक्टरची पाठराखण केली होती. आता त्या प्रकरणाची चौकशी करणारी गोमेकॉ पातळीवरील समितीच गुंडाळण्यात आल्याने निलंबन मागे घेणे, हे उपचारापुरते राहिले होते.

 

संबंधित बातम्या