म्हापसा व्हिजन हॉस्पिटल चे डॉ.चंद्रकांत शेट्ये यांची दूरदर्शनवर मुलाखत

Dr. Chandrakant Shetty
Dr. Chandrakant Shetty

पणजी: दूरदर्शनवर मंगळवार 22 जून रोजी सायंकाळी 6 कोविड 19  एक योद्धा अंतर्गत गोव्यातील नामवंत नेत्रचिकित्सक तथा म्हापसा येथील व्हिजन हॉस्पिटल चे डॉ.चंद्रकांत शेट्ये यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीत डॉ.शेट्ये यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आलेल्या डोळ्यांची बुरशी काळी सफेद व पिवळ्या रंगाची बुरशी या संदर्भात उपयुक्त माहिती देवून मार्गदर्शन करणार आहेत. ही मुलाखत प्रा.दिलीप  धारगळकर यांनी घेतली असून दूरदर्शन कार्यक्रम अधिकारी राजेंद्र फडते यांनी निर्मिती आहे.(Dr. Chandrakant Shetty of Vision Hospital at Mapusa will be interviewed on television)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com