गोवा राज्य जैविक विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप सरमोकादम यांची दूरदर्शनवर मुलाखत

Dr Pradeep Sarmokadam
Dr Pradeep Sarmokadam

पणजी: गोवा दूरदर्शनच्या "एक मुलाखत" या कार्यक्रमांतर्गत गोवा राज्य जैविक विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप सरमोकादम यांच्याशी "लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन" या विषयावर चर्चेचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 24 जून 2021 रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वाजता गोवा दूरदर्शनवर प्रेक्षेपित होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधतील सामाजिक कार्यकर्ते श्री राजमोहन शेटये. या कार्यक्रमाची निर्मिती श्री राजेन्द्र फडते यांची असून "एक मुलाखत" या कार्यक्रमाअंतर्गत तो सादर होणार आहे. गोव्यासारख्या निसर्ग प्रधान राज्यात पर्यावरण संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. आज दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपण पाहत आहोत. यादृष्टीने हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमचा सर्वांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.(Dr Pradeep Sarmokadam Goa State Biodiversity Board will be interviewed on Doordarshan Ek Mulakhat program)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com