गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी दिले निमंत्रण

Dr pramod sawant meets the president ramnath covind in delhi invites him for 60TH goa Liberation Day celebrations
Dr pramod sawant meets the president ramnath covind in delhi invites him for 60TH goa Liberation Day celebrations

नवी दिल्ली: आज नवी दिल्ली येथे भारताचे माननीय राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती भवनात भेट घेतली. गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांना आमंत्रित केले आहे.


या दरम्यान राष्ट्रपतींसोबत चर्चा करतांना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्य वर्षभर उत्सव साजरा करेल आणि गोव्याच्या सांस्कृतिक, वारसाला राष्ट्रीय व जागतिक व्यासपीठावर चालना देण्यासाठी नवीन अध्याय साकारेल.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com