‘डीएसएसवाय, लाडली लक्ष्मी योजनांचा लाभ द्या’

या योजनांचा लाभ संबंधितांना त्वरित द्यावा, अशी मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स सरकारला केली आहे.
Ladali Laxmi Yojna
Ladali Laxmi YojnaDainik Gomantak

सासष्टी: कुडतरी येथील दयानंद सामाजिक सुरक्षा व लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांत अजून रक्कम जमा केली नाही. या योजनांचा लाभ संबंधितांना त्वरित द्यावा, अशी मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स सरकारला केली आहे.

(‘DSSY, take advantage of Ladli Lakshmi Yojana’)

Ladali Laxmi Yojna
वेर्ला-काणका येथील खूनप्रकरणी संशयिताला बेड्या

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची रक्कम जानेवारी 2022 पासून तर लाडली लक्ष्मी योजनेची रक्कम 2018 पासून खात्यांत जमा केलेली नाही. लाडली लक्ष्मी योजनेत अर्ज केलेल्यांची संख्या 81 हजारावर पोहोचते. हे अर्ज महिला व बालकल्याण खात्यामध्ये पडून आहेत. तर 18 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींनी केलेल्या अर्जांची संख्या 71 हजारावर पोहचली असल्याचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com